मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. यंदा विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामी पाहायला मिळाली. फार क्वचितवेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामी राहते. तर त्याचवेळी तब्बल 6 माजी विरोधी पक्षनेते सत्ताधारी बाकावर एकत्र बसलेले पाहायला मिळाले. (Along with Eknath Shinde, […]
Live in relationship : प्रेम माणसाला आपलंस करते मात्र याच प्रेमाला तडा गेला तर हेच प्रेम जीवावर देखील उठते. असाच एक धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डीमधील एका गावात घडला आहे. एका विवाहितेने आपल्या प्रेम संबंधापायी पती व मुलाला सोडून प्रियकराची साथ दिली. मात्र अखेर प्रियकरानेच त्या विवाहितेला साथ देण्याऐवजी तिचा निरखून खून केला व विशेष म्हणजे […]
Ahmednagar Criem News : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांचं आज (17 जुलै) पहाटे निधन झालं. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर चत्तर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत […]
Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली सर्व खाती शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. अधिवेशन काळात सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे देता येणे सोपे व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (CM Eknath Shinde distribute various […]
Onion Price: टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने ‘बफर स्टॉक’साठी 20 टक्के अधिक म्हणजे एकूण 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. यासाठी लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा ठेवला जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित सिंग यांनी आज (रविवार) सांगितले. 2022-23 […]
अहमदनगर : दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढू लागली आहे. नुकतीच गुन्हेगारीचा एक घटना समोर आली. अवघ्या साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अवघ्या तीन तासात पकडले आहे. दरम्यान पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. असं असले तरी जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची […]