समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी गेलेले आई अन् बाबा.. लाटांबरोबर फोटो काढण्याची लहर आली.. त्याचवेळी समुद्रातून खवळलेली मोठी लाट काळ बनून आली अन् त्या चिमुकलीच्या डोळ्यांदेखत तिची आई त्या लाटेबरोबर महाकाय समुद्राच्या प्रवाहात गडब झाली, ती कायमचीच.. बाबा मात्र वाचले पण एकटेच. त्या चिमुकलीचा आई.. आई असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशच फक्त कानी पडत होता.. हा हृदयद्रावक […]
Sangram Jagatap : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस […]
NCP Leader Ram Shinde will get a big responsibility : शिवसेना (UBT) गटात असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी सत्ताधारी अजित पवार गटाला साथ दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेतील बहुमताचे संख्याबळ सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकले आहे. यानंतर आता सभापतीपदी सत्ताधारी गटातील आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. […]
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या (17) पासून सुरु होत आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतील तीन आमदारांचे हे ठेवटचे अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया हे तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. मात्र नियमाप्रमाणे त्यांचे पक्षांतर कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असं म्हणतं या तिघांवरगी अपात्रतेची […]
Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी […]
Ahmednagar Criem : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. याच ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (attack on NCP worker in Ahmednagar city) एकविरा चौकात चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला […]