MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच सध्या बाजार समितीच्या निवडणुकींसाठी नेतेमंडळींकडून धावपळ सुरु आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंच्या मतदार संघात जात प्रचार केला आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची स्तुती देखील केली. महाराष्ट्रातील सुसंस्कृत मंत्री म्हणून नगर जिल्ह्याला थोरातांचा सार्थ […]
Ambadas Danve On Kharghar incidents : विधानपरिषदेचे (Legislative Council)विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve)यांनी महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)कार्यक्रमाची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अंबादास दानवेंनी आपल्या पत्रात म्हटलंय की, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari)यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम दि. […]
CM Shinde Reaction On Sharad Pawar Statement ON MVA Alliance : शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली आहे. पवारांच्या विधानानंतर राज्यात आगामी काळात राजकीय समीकरणं बदललेले दिसू […]
BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar: के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांना संबोधित होते.यावेळी हजारोंच्या संख्येने नांदेड आणि आजुबाजूच्या भागातील शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले […]
MPSC Exam Online : एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती सार्वत्रिक झाली आहे असून एमपीएससीने याबाबत खुलासा केला असून केवळ विद्यार्थ्यांचे […]
Devendra Fadanvis : अहमदनगर शहरात सध्या दहशत आणि गुंडगिरीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली जाते आहे. धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने टारगेट करून नगरची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला जातो आहे. हे खूप भयावह आहे. यात विशिष्ट लोक दोन गटात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. […]