Sadabhau Khot : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये राज्यातील काही खासगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अक्षरशः दरोडा टाकण्याचं काम सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.(Sadabhau Khot criticize On private milk unions […]
अहमदनगर : कर्जत – जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये या प्रश्नावरून जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज कर्जत- मिरजगाव – खर्डा अशा […]
अहमदनगर – पावसाळी अधिवेशनात शासन स्तरावर प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र (AITUC) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्य आशा वर्कर (Asha Worker) व सुपरवायझर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा (Chhatri Morcha) काढण्यात आला. या मोर्चात सहभागी महिलांनी हातात छत्र्या घेऊन जोरदार निदर्शेने केली. एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता… आदींसह विविध मागण्यांच्या घोषणांनी […]
रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर (Bapusaheb Parulekar) (94) यांचे आज (27) पावसाळी 8.50 वाजता वृध्दपकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ( Former MP Bapusaheb Parulekar passed away) रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धीवंत कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चंद्रकांत काशिनाथ परुळेकर हे बापूसाहेब परुळेकर नावाने प्रसिद्ध होते. 1971 मध्ये त्यांनी […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं. उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’ नेमकं काय घडलं? बुधवारी रात्रीच्या […]
Bharat Gogavale : वाढदिवस हा वर्षातून एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येत असतो. आज उद्धव ठाकरे आणि रामदास कदमांचा देखील वाढदिवस आहे. रामदास कदमांना आम्ही सकाळी शुभेच्छा दिल्या. आता उद्धव ठाकरेंना देखील द्यायच्या आहेत मात्र ते स्विकारतील की नाही माहित नाही. कारण आमच्या मनात तस काही नाही. त्यांची प्रकृती ठिक राहो आणि उदंड आयुष्य लाभावे […]