Rohit Pawar : कर्जत एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. यातच आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक […]
Bacchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) उपमु्ख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या वक्तव्यांवर नाराजीचा सूर उमटला. आताही आमदार बच्चू कडू यांनी […]
Akola Food Poisoning News : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी (Akola) समोर आली आहे. अकोला शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात […]
Amit Shah on Uddhav Thckeray : लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात (Lok Sabha Election) झाली आहे. इंडिया आघाडीला रोजच धक्के (INDIA Alliance) बसत आहेत तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी मजबूत होताना दिसत आहे. भाजपात इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. देश पातळीवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये नितीश […]
प्रविण सुरवसे लेट्सअप प्रतिनिधी Ahmednagar News : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडणार असून आता त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तसेच नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नेतेमंडळी देखील पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आता मतदारसंघ फिरू लागले आहे. तसेच यंदाची नगर दक्षिण देखील चांगलीच गाजणार असे चित्र सध्या दिसते आहे. नुकतेच महासंस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले […]
Chhatrapati Sambhajinagar : 14 फेब्रुवारीला काही हिंदुत्वावादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) आवारात धुडगूस घातला होता. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विविध दलित संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप […]