Jitendra Awhad On The Kerala Story : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story)या चित्रपटाच्या निर्मात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी तर दिग्दर्शकाला जाहीर फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. केरळच्या कथेच्या नावाखाली एक राज्य आणि तेथील महिलांची बदनामी (Denigration of women)करण्यात आली, असेही आमदार […]
Vijay Wadettiwar vs Nana Patole : काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील सुप्त संघर्ष बाहेर येताना दिसत आहे. या दोन्ही नेत्यांत चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष […]
Deepak Kesarkar On Teachers Recruitment : राज्यभरात पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment)केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी दिली आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशन (Aadhaar Verification) विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबतची आकडेवारी समजेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले […]
Vishwanath Mahadeshwar Passed Away : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर तसेच उद्धव ठाकरेंचे जवळचे विश्वासू अशी ओळख असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्येही सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर आणि त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांच्या लग्नाचा आज […]
राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा काही दिवस आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेदेखील नाव आहे. त्यामुळे […]
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता पक्षातील कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा कार्याध्यक्ष कोण असणार असा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मी स्वतः कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chagan […]