रत्नागिरी (खेड) : कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी काय दिवे लावले. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शेण खाल्ले असे २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे म्हणायचे. मग मी आता विचारतो की महाविकास आघाडीत जाऊन तुम्ही काय खाल्ले आणि आता काय खाताय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार […]
रत्नागिरी : एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रत्नागिरीच्या खेडमध्ये पार पडली. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० […]
रत्नागिरी : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेतली. सभेत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेत 2019 सालीच गद्दारी झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी तडजोड केली. सत्तेसाठी […]
रत्नागिरी (खेड) : कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मंडणगड येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) आणि वादळापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करत आहोत. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे सरकार […]
रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray)सावली म्हणून आम्ही काम केलं आहे. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे (Narayan Rane)गेल्यानंतर पक्ष संकटात आला. त्यानंतर वर्षभर गाडीत पुढं घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. पहिल्यांदा गोळी मी झेलेल पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही, हे मी शिवसेनाप्रमुखांना मी सांगत होतो. त्याची परतफेड तुम्ही केली का? तुम्ही सर्वांना ज्याचे […]