मुंबई : शहापूरजवळील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने मोठा अपघात घडला. 1 ऑगस्टच्या रात्री या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या अपघाताच्या घटनेचे पडसाद आज (2 ऑगस्ट) राज्याच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कर्जत येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावर वाद तर सुरुच आहेत. पण, ही लढाई रस्त्यावरही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जतमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर आज […]
MLA Mahesh Landge : ये तुझा औरंगजेबाशी संबंध काय? असा सवाल करीत भाजपचे आमदार महेश लांडगे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर तापल्याचं पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात औरंगजेबाचं समर्थन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये वादंग पेटलं आहे. प्रश्नोत्तराच्या तासात लांडगे सभागृहात चांगलच धारेवर धरलं आहे. सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! […]
Balasaheb Thorat : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या घटली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. त्यानंतर काल काँग्रेस पक्षाने काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. काँग्रेसमध्ये या […]
Article 353 : आपण एखाद्या सरकारी कार्यालयात गेल्यानंतर एक बोर्ड हमखास लिहिलेला असतो. तो बोर्ड म्हणजे सरकारी कामात अडथळा आणल्यास तुमच्याविरोधात कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला जाईल. सरकारी कर्तव्य बजाविणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे संरक्षण कवच आहे. पण या कायद्याला सर्वच आमदारांनी विरोध सुरू केलाय… राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी हा विषय उचलून धरलाय. […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. […]