देशात सध्या तरी शरद पवारांसारखा दुसरा अनुभवी नेता नाही, त्यामुळे 2024 नंतर पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकीत ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केलं आहे. दरम्यान, आज गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडाख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडाख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यशस्वी जायसवालने झळकावले IPL इतिहासातील सर्वाधिक […]
Uddhav Thackeray met Yashwantrao Gadakh : सुप्रिम कोर्टातील सत्तासंघर्षाने राज्यातील राजकीय (maharshtra politics) वातावरण ढवळून निघाले असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज आपल्या एकनिष्ठ शिलेदाराची भेट घेतली. निमित्त होते ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांच्या वाढदिवसाचे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सोनईत (Ahmadnagar Politics) येऊन गडाख कुटुंबाची भेट घेत एकत्र जेवणही केले. […]
Rahul Narwekar On Shinde Group : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर आता भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्षांनी जर चुकीचा निर्णय दिला तर आम्ही […]
CBI Raids on Sameer Wankhede’s House : सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर (Sameer Wankhede) वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली होती. या कारवाईनंतर वानखेडे हे देशभरात चर्चेत आले होते. त्यानंतर आज […]
Ambadas Danve : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल सुनावला. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नैतिकता नाही का, असा सवाल उपस्थित करत उद्धव […]
Nana Patole On Ajit Pawar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे […]