मुंबई : “शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का?” अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना चिमटे काढले. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी आमदार विजय वडेट्टीवर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात फडणवीस बोलत होते. दरम्यान, […]
अहमदनगर – मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना (Ward composition) मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेनुसार मतदार यादी 10 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 10 ते 21 ऑगस्ट दरम्यान हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या 188 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. […]
Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. […]
मुंबई : मलाही विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसायचे होते. पण छगन भुजबळ यांच्यामुळे बसता आले नाही. भुजबळ म्हणाले, जयंतराव तुम्ही पक्ष बघा, दादांना विरोधी पक्षनेते होऊ द्या आणि नंतर काय झालं ते सर्वांनी बघितलचं, असं म्हणतं अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आणली आहे. विजय वडेट्टीवर यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या […]
मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. दरम्यान, वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्यांच्या जागेवर जात असतानाच “आता तिकडे जाऊ नका, परत […]