Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे बेदखल व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच कर्नाटकमध्ये बदल झाला म्हणून लगेच महाराष्ट्रात बदल होईल असे […]
कोणाच्याही मनासारखे निर्णय मी घेणार नसून कायदेशीर प्रक्रिया 15 दिवसांत झाली तर 15 दिवसांत निर्णय घेऊ अन्यथा वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ब्रिटनचा दौरा संपवून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर मुंबईत विमानतळावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला […]
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दंगलीचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओची मदत घेऊन पोलिस आरोपींची धरपकड करत आहे. महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा […]
Akola riots : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये घडलेल्या दंगलप्रकरणावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अकोला दंगलीमागचा मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतची चौकशी तातडीने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हरिहरपेठमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान, 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला. लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी […]
आगामी निवडणुकांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारच्या मनातलं सांगितलं आहे. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विचार केल्यास सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीवेळीच घेतील, असं भाकीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची काल बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते […]