Devendra Fadnavis replies Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेवर तितक्याच तडफेने उत्तर दिले. फडणवीस आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी केलेल्य टीकेचा […]
Jitendra Awhad : राज्याच्या राजकारणात आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आज 24 तासांसाठी अज्ञातस्थळी जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा फोनही 12 वाजेपर्यंत बंद करणार असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. ‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन […]
कोकणातल्या बारसू गावातील रिफायनरी प्रकल्पावरुन आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर विरोध केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली. या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भआत आदित्य ठाकरेंनी ट्विट […]
विधीमंडळाच्या अधिवेशनाला आज सांगता झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला चहापानावर बहिष्कार घातला पण शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर चहापानाला आले असल्याचं स्पष्ट केलं आहे. Nitin Desai Death : नितीन देसाईंना न्याय मिळणार? आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल अजित पवार म्हणाले, अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला होता, पण मुख्यमंत्री […]
Cm Eknath Shinde Vs Udhav Thackeray : शिवसेनेची संपत्ती आणि मालमत्तेवर आम्ही दावा करणार नाही पण विरोधकांना पैशांबद्दल प्रेम असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. विधासभेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘तेव्हा शासन आपल्या दारी नाही, तर आपल्या घरी होतं; CM शिंदेंकडून ठाकरेंचा […]
Nitin Desai Death : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. देसाई यांनी 2 ऑगस्टला आपल्या स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर आज अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. याचदरम्यान, आता देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharashtra | In art director Nitin Chandrakant Desai's suicide case, Raigad Police […]