चांदवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपनं काल (दि.13) राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीनंतर महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींनी वेग धरला आहे. त्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रादेखील महाराष्ट्रात दाखल झाली असून, चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर […]
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Election ) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Bharat Jodo Nyay Yatra ) ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यादरम्यान नाशिकमधील चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व […]
Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड […]
Lok Sabha Election : निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंचा शरद पवार गटात प्रवेश.. पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही.. एकाच मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी पक्ष कशी देणार? रक्षाताईंचं तिकीट कट होणार अशा नकारात्मक चर्चा रावेर मतदारसंघात सुरू होत्या. भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी पाहिली तर खरंच आपल्याला उमेदवारी मिळणार का, असा सवाल रक्षा खडसेंच्या मनात होता. त्यांचंही टेन्शन वाढलं […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर होण्याआधी असे (Lok Sabha Election) सांगितले जात होते की भाजप अनेक खासदारांची तिकीटे कापणार. परंतु, तीन ते चार खासदारांचा अपवाद वगळता भाजपाचं धक्कातंत्र कुठे दिसलं नाही. विद्यमान […]