Shevgaon Riots : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत दगडफेक झाली. त्यातून शहरात दंगल झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शेवगाव बेमुदत बंदची हाक दिली होती. मात्र आज अखेर तीन दिवस सुरु असलेला हा बेमुदत संप आज मागे घेण्यात आला आहे. शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीनिमित्त रविवारी […]
पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. नाशिक प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. नाशिक मध्ये देखील फडणवीस यांनी कार्यलर्त्यांनी काही मागू नये, त्याग करण्याची तयारी ठेवा, मंत्री पद मागू नका. अस आवाहन केल . तेच आवाहन फडणवीस यांनी पुण्याच्या कार्यकारिणी मध्ये केलं. व्यासपीठावरून फडणवीस यांनी पद […]
पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) BJP Maharashtra Meeting at Pune : पुण्यात भाजपची राज्य कार्यकारिणी झाली . या कार्यकारिणीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भाषण झाली . जी झाली ती देखील अतिशय मोजकी आणि निटनेटकी झाली. नाराजी चव्हाट्यावर येणार नाही याची पुरेपुर काळजी पुणे कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आली होती. भाजपची नाशिक येथे तीन महिन्यापूर्वी कार्यकारिणी […]
पुढील एक वर्ष कुठलीही लालसा मनात न बाळगता भारतीय जनता पक्षाला आपल्याला द्यायची आहेत. मोदीजींनी जे नवभारताचे स्वप्न पहिले ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. देशासाठी आणि मोदींजींच्या स्वप्नासाठी आपल्याला समर्पण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना तयारी कराची आहे. पुढच्या एक वर्षात कुणालाही काही मिळणार नाही. जे काही मिळेल ते एक वर्षानंतर मिळेल अशी ग्वाही यावेळी […]
BJP State Executive Meeting : भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यकारणीची बैठक आज (दि. 18) पुण्यात बालगंधर्व सभागृहात (Balgandharva Hall)सुरु आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष (State president of BJP)चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांनी विविध घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government)मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये सरकार पावणेदोन […]
महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीत बरंच काही घडायचं असून आणखी दोन बॉम्ब फुटणार असल्याचं दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी? आंबेडकर म्हणाले, […]