Jitendra Awhad : कर्नाटकात भाजपला (Karnataka Election) चारीमुंड्या चीत केल्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या दिशेने दमदार पावले टाकली आहेत. काँग्रेसने येथे मुख्यमंत्री पदाचा तिढाही सोडविला असून सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर काँग्रेसच्या कर्नाटकच्या प्रचंड विजयात सिंहाचा वाटा उचलणारे डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्री होणार आहेत. मुळातच त्यांच्या कार्यपद्धतीची अनेकांना भुरळ पडली […]
Sushma Andhare vs Appasaheb Jadhav : बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा अगदी काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाच ठाकरे गटात तुफान राजकारण सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी सुषमा अंधारे पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांना दोन कानशिलात ठेवून दिल्याचा दावा जाधव केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या […]
Bullock Cart Race Politics : बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. गावागावात बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवायला मिळेल. या निकालाचा आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या समर्थकांमध्ये सोशल मिडीयावर जुंपली आहे. आमदार महेश लांडगे आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या […]
Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आले असून त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले. सीबीआयच्या FIR […]
Raju Shetti On Devendra Fadnavis : भाजपाचं (BJP)सध्याचं राजकारण जे आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ज्याप्रमाणं ईडी (ED), इनकम टॅक्स (Income tax), सीबीआय (CBI) संविधानिक संस्थांचा गैरवापर करत आहेत, ते आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण भाजपमधील सर्वजणच काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? त्यांच्यापाठीमागे का ईडी लागत नाही? त्यांच्यापाठिमागे का सीबीआय लागत नाही, असा सवाल […]
Beating to Sushma Andhare in Beed : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडमध्ये मारहाण केल्याचा दावा केलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुषमा अंधारे दादागिरी करत आहेत, पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत, माझे पदही विकत आहेत, असा आरोप […]