Bachchu Kadu : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं, त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही बालकांचा मृत्यू झाल्याने राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे,. अशातच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, अन् शिवसेनेला 75 वर्षानंतरही सरकारला जनतेचा विश्वास जिंकता आला […]
Supriya Sule : घाटी आणि नांदेड मृत्यूच्या घटनेप्रकरणी राज्य सरकारवर खटला दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सांगितलं आहे. अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे(Supriya Sule) बोलत होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. ‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती […]
Sunil Tatkare on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकरणात पुन्हा उलथापालथ होण्याची चर्चा आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच दिल्लीतील बैठकीला देखील गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
Manoj Jarange On Sharad Pawar : तुम्ही आता गप्प बसा, आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा, असं रोखठोक भाष्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. जातिनिहाय जनगणनेनंतर दुबळा कोण आहे? त्याच्यासाठी देशाची शक्ती वापरण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर […]
Rashmi Shukla : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला(Rashmi Shukla ) यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. सध्या रजनीश सेठ(Rajnish Seth) हे राज्याचे पोलिस महासंचालक असून त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, त्यामुळे आता पोलिस महासंचालक पदासाठी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. Mission […]
Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare's constituency | आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर