कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरुन भाजपची देशात किती लोकप्रियता आहे, हे स्पष्ट झालं असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. तुम्ही सांगा…मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; जे. पी. नड्डांसमोरच फडणवीसांची कार्यकर्त्यांना ऑफर जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत […]
राज्याच्या राजकारणातील नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे बहीण भाऊ यांच्यातील कटुता आता दूर होत आहे. ते एकमेकांना मदार करताना दिसत आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर […]
Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या निवडणुकीवरुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय वाद टोकाला गेला आहे. आमदार राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. राम शिंदेंच्या आरोपात कोणतेही […]
Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे आणि आपण त्यांची तक्रार केली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना राम शिंदेंचा […]
Devendra Fadnvis on Nana Patole : मुंबईत 26/11 रोजी घडलेला बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीसांनीही आपल्या भाषणात त्यांच्यावर आरोपांचा पलटवार केलाय. बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल […]
Ghanshyam Darade On Gautami Patil : राज्यात सध्या फक्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्याच (Gautami Patil) कार्यक्रमाची चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं धिंगाणा होणार हे एक गणितचं सुरु आहे. एवढंच नाहीतर नृत्यावरुन गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. Maharashtra Politics : बच्चू कडूंचा संयम सुटला; मंत्रिमंडळ विस्तारावरुन थेट फडणवीसांना सुनावलं […]