Sindhudurg News : निसर्ग संवंर्धनासाठी झाडं लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक स्तरावर झाडे लावणे आणि ते जगवणे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यात आता एका ग्रामपंचायतने देखील निसर्ग संवंर्धनासाठी ग्रामपंचायतने हटके उपक्रम केला आहे. काय आहे या ग्रामपंचायतचा हा उपक्रम जाणून घेऊ… (Sindhudurg News Kinjavde Grampanchayat Great initiative for nature marriage certificate […]
Old Pension Scheme : मार्च मध्ये झालेल्या बेमुदत संप स्थगित करण्यासाठी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने जुन्या पेन्शनसह अन्य महत्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने आज क्रांती दिनानिमित्त शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जलसंपदा विभाग कार्यालयातून सकाळी या मोटारसायकल रॅलीचे प्रारंभ झाले. यामध्ये सरकारी, निमसरकारी […]
Sharad Pawar Condolence On Prof. Hari Narke Death : मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावल्याच्या भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत पवारांनी ट्वीट […]
अहमदनगर : शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य राठोड यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कायनेटिक चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात खुलेआम बंदुकी काढल्या जातायत, पोलीस प्रशासन करतंय काय? अशा शब्दात विक्रम राठोड […]
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्यापासून प्रत्येक आमदाराची दररोज प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी आमदारांकडूनही तयारी केली जात आहे. या घडामोडींवर लेट्सअप मराठी प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संवाद साधला. आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावर त्यांनी […]
Anna Hajare News :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायु्क्त विधेयकासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधेयक विधानसभेत पारित करण्यात आले. त्यानंतर विधानपरिषदेत मात्र मंजूर होऊ शकले नाही. पुढे सरकार बदलेले आणि साऱ्याच हालचाली थांबल्या. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर पुन्हा लोकायुक्ताच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे. या […]