112 crore old Rs 500 and Rs 1000 notes held by Zilla Bank have not been accepted by RBI : RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापूर्वीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे (Demonetization decisions) राज्य आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (District Central Cooperative Banks) नोटा अद्याप बदलण्यात आलेल्या नाहीत. 500 आणि […]
NCP leader Ajit Pawar criticizes Sameer Wankhede over Aryan Khan drug case : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी समीर वानखेडे यांच्यावर […]
Anil Deshmukh on MVA seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची काल ईडीने चौकशी केली. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची चौकशी झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil […]
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्घावर निकाल (Maharashtra Political Crisis) दिल्यानंतर आमदार अपात्रतेचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यावर अध्यक्षांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) खमंग चर्चा झडू लागल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने सरकारने हालचाली सुरू केल्या असून किती जणांना आणि कुणाला मंत्रीपदे […]
Eicher hit by container in Nashik; 2 died on the spot, 1 seriously injured : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. नाशिकमधील द्वारका आडगाव (Dwarka Adgaon accident) दरम्यानच्या पुलावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमी चालकावर रुग्णालयात दाखल करण्यात […]
Five dead in Amaravati Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अंजनगाव मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटवर पुन्हा धमकी मिळालेल्या माहितीनुसार बसमधून 12 प्रवासी करत होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. […]