Praveen Gaikwad on NCP support : संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजावेत याच भूमिकेतून काम करत आहे. मागील काही काळात आमच्या अनेक विचारवंताच्या हत्या झाल्या. 2014 ते 2019 पर्यंत अनेकांना संरक्षण दिले होते. अशावेळी पुरोगामी विचारांच्या पक्षांच्या मागे संभाजी ब्रिगेड उभा राहात असेल तर त्यात काही चुकीचे […]
‘AI’ University Karjat : देशातील पहिलं एआय विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु केलं आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर […]
Nitesh Rane On Rohit Pawar : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, रोहित पवारांना मी एक मैत्रीचा सल्ला देईल की, देशाचं राजकारण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण बाजूला ठेवा. आपल्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष द्या. नाहीतर पुढच्या वेळी रोहित […]
Sanjay Raut News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत त्यांना दिल्लीला कोण बोलावणार? या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. लोकशाहीवादी आणि देशभक्तांना सध्या दिल्लीत बोलावतच नाहीत. जे चमचे असतात चाटूकार असतात, मोदींच्या भजन मंडळात जे सामील झाले आहेत […]
HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे,. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे, […]
Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : संसद भवनाच्या उद्घाटनावरून जोरदार वाद पेटला असून हा वाद वाढत चालला आहे. दुसरीकडे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली म्हणून ठाकरे गटावर प्रहार करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावर ठाकरे गटाला डिवचले होते. त्याला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर […]