Ajit Pawar : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. ग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांच्या बैठकीत काँग्रेसला लक्ष्य केले होते. मोदींच्या या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. मोदींवर जोरदार टीकाही केली. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]
जमिनीच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जमिनीचे तुकडे करून ‘एनए’न करता विक्री करण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. आता या प्रकारांना चाप लागणार आहे. शेतजमीन विकायचीच असेल तर दहा ते वीस गुंठे या प्रमाणातच विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय […]
Car Accident : राज्यात रस्ते अपघातांची मालिकाच सुरू आहे. मायणी-दहिवडी मार्गावरी धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान ओमनी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर वडूज येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, […]
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. एनडीए खासदारांच्या बैठकीत मोदींनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केले होते. त्यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट) यांनीही भाष्य केले आहे. पंतप्रधान […]
Parbhani News : आजीसोबत शेतात गेलेला चार वर्षांचा चिमुरडा उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल सहा तास चाललेल्या बचाव कार्याला यश आले. बोअरवेलमध्ये पडलेला चिमुरड्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर बचाव कार्यातील पथकासह ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तर त्याचे कुटुंबियाला आनंदाला पारावार उरला नाही. ( parbhani child stuck in the borewell for […]
Sharad Pawar NCP Dhule : अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहेत. त्यानंतर पक्षामध्ये शरद पवार आणि अजित पवार असे गट पडले आहेत. त्यात अनेक ठिकाणी स्थानिक कर्यकर्ते आणि नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यात आता उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून एका […]