Pankaja Munde In Ahmednagar: भाजपाकडून (BJP) बीड मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही. विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे, मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही. […]
बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या सात उमेदवारांपैकी चार मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित तीन मतदारसंघात अद्याप महायुतीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत त्यामुळे येथील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पुणे लोकसभा […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत मोठा दूध घोटाळा ( milk fraud ) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला या घोटाळ्याच्या 11 फाईल्स दिल्या असून मी त्याचा बारकाईने अभ्यास केला असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. […]
Lok Sabha Election : दोन टर्म काँग्रेसचे आमदार त्यानंतर शिवसेनेत आलेले आणि पक्षफुटीतही उद्धव ठाकरेंना साथ दिलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही ठाकरेंना धक्का दिला आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांबळे यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश […]
Solapur News : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. नेते मंडळींनी प्रचाराला वेग दिला आहे. गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यातच एक धक्कादायक बातमी सोलापूर जिल्ह्यातून (Solapur News) आली आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे काल (Praniti Shinde) पंढरपूर तालुका दौऱ्यावर होत्या. यावेळी तालुक्यातील सरकोली गावाजवळ त्यांच्या वाहनावर हल्ला […]