Ram Shinde : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) तिकीट दिले. त्यानंतर काही प्रसंगी भाजप आमदार राम शिंदे आणि (Ram Shinde) विखे एकत्र दिसले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नाराजी मिटली असून दोघेही एकदिलाने काम करतील असे वाटत होते. परंतु, राम शिंदे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांनी नाराजी अजून कायम असल्याचेच […]
Mahadev Jankar on Madha Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज […]
Prakash Ambedkar : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपप्रणित एनडीए आघाडीने 400 पारचा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने नवीन मित्र जोडण्यावर भर देण्यात आला आहे. या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केले आहे. […]
अहमदनगर : नुकतीच निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर केल्यात. त्यामुळं नेते मंडळींकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पाठबळ दिले आहे. सुजय यांना माझा आशीर्वाद आहे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त […]
Ban on SIMI organization : स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (Students Islamic Movement of India) (सिमी) या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार बंदी घालण्यात आली. केंद्र सरकारने (Central Govt) याविषयीची अधिसूचना 29 जानेवारी 2024 प्रसिध्द केली. पुढील 5 वर्षांसाठी ही बंदी असणार आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना विरोध करुन ‘मोहिते पाटील-रामराजे’ तोंडावर आपटणार? भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि […]
प्रविण सुरवसे Shirdi Loksabha : लोकसभेचे बिगुल वाजलंयं. (Loksabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरुयं. अहमदनगर दक्षिणमध्ये लोकसभेचे (Ahmednagar Loksabha) उमेदवार निश्चित झालेत मात्र, अद्याप शिर्डीतून (Shirdi Loksabha) महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांचेही उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जातेयं. तर […]