Sujay Vikhe : निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या दृष्टीने आता नगर जिल्ह्यात देखील हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या विजयासाठी आता खुद्द अजित पवार यांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले […]
Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]
Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha Election 2024 ) लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीमध्ये देखील त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने ते सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या 30 मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली […]
Lok Sabha Election 2024 : राज्यातील महायुतीत सारंच काही व्यवस्थित सुरू आहे अशी परिस्थिती (Lok Sabha Election 2024) नाही. अनेक मतदारसंघात जागावाटपावरून धुसफूस वाढली आहे. कधी अजित पवार गट तर कधी शिंदे गट यांच्यात वादाच्या फैरी झडत आहेत. तर कधी हे दोन्ही भाजपवर संतप्त झाल्याचे दिसतात. जागावाटपाच्या मुद्द्यावरून हा वाद जरा जास्तच वाढत चालल्याचे दिसत […]
Nitin Gadkari : ‘माझ्या मुलांना मी सांगितलं आहे की माझ्या जीवावर राजकारणात यायचं नाही. राजकारणात यायचंच असेल तर भिंतींवर पोस्टर लावावं लागेल. शून्यातून उभं राहावं लागेल. लोकांत जाऊन काम करावं लागेल. कारण माझ्या राजकीय कारकीर्दीवर खरा अधिकार भाजपा कार्यकर्त्यांचा आहे. लोकांनी मला उभं केलंय आणि मी लोकांसाठीच काम करतो’, हे शब्द आहेत केंद्रीय मंत्री नितीन […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) उपस्थितीत आज आंतरवाली सराटीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव (Maratha Reservation) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची […]