Weather Update : राज्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली असून सर्वत्रच पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलै महिन्यात मुसळधार बरसणारा पाऊस ऑगस्टमध्ये मात्र एकदमच गायब झाला आहे. ढगाळ हवामान असले तरी पाऊस काही होत नाही. भारतीय हवामान खात्यानेही ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली […]
Mumbai News : राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. आताशा या चर्चा वाढीस लागल्या आहेत. विविध शहरांत कार्यकर्त्यांकडून तसे फलकही लावण्यात आले होते. यावर दोन्ही बाजूंनी मात्र काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. यावर आता शिवसेना नेते किरण पावसकर यांनी भाष्य केले आहे. पावसकर म्हणाले, एकत्र येण्याबाबत […]
Maharashtra Police : कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या आणि कायमस्वरूपी जखमी झालेल्या पोलीस अधिकारी (Martyred police officers) आणि कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला आता पुनर्विवाह केल्यानंतरही आर्थिक लाभ मिळणार आहे. पुनर्विवाह झालेल्या शहिदांच्या पत्नींचे वेतन (Salary of Martyrs Wives) सरकारने मध्यंतरी बंद केले होते. विधवांच्या पुनर्विवाहामुळे शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक कोंडी होत होती. त्यामुळं आता हे वेतन पोलीस विधवांच्या […]
Prithviraj Chavan on Eknath Shinde : पुण्यातील माजी आमदारांनी जे ट्विट केलंय ते बोलकं आहे. इतके बाहेरचे माणसं घेतल्यानंतर अडचण होतेच. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही आहे. कोणत्या पालकमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी जायचं यावरुन नाराजी नाट्य आहे. 12 विधानपरिषदेचे आमदार नेमायचे आहेत यावरुन प्रचंड ओढाताण आहे. यामध्ये एकच आहे की या सत्तासंघर्षात महाराष्ट्रातील जनतेच मोठं […]
Ahmednagar Politics : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ शिंदे गट आणि भाजपाच्या हातून हिसकावून घेण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. आक्रमक होत या दोन्ही मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेस राज्यात जास्तीत […]
Rohit Pawar Sujay Vikhe Banner : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. नंतर अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीतही कधी सूर जुळला नाही. मात्र, […]