Sharad Pawar on Shahaji Bapu Patil : स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान होते. पण 1948, 49 आणि 50 मध्ये काँग्रेस पक्षात मतभेद झाले. काँग्रेसची भूमिका शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हिताची नाही अशी भूमिका काही लोकांनी मांडली. या लोकांनी एकत्र बसून भूमिका घेतली की काँग्रेसच्या चकोरी बाहेर जाऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणारी एक […]
Kalwa Hospital : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणावर रुग्णालयाचे डीन राकेश बारोट यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी रुग्णांचा मृत्यूचं कारणंही स्पष्ट केलं आहे. राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक राकेश बारोट […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या घडामोडींवर राजकीय वर्तुळातून […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे बंधू भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याची माहिती समोर येत आहे. गत शुक्रवारीच (11 ऑगस्ट) त्यांना ईडीने ही नोटीस पाठविली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. याशिवाय अन्य 5 जणांनाही ईडी चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती आहे. भगत पाटील […]
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद राजकारणात जसं चर्चेत आहे. त्याहीपेक्षा जास्त चर्चा 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याची होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांच्या बैठकीत खुद्द पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेनेच युती तोडल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. […]