Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात (Bhosari land scam case)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. ‘देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला….’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र […]
अहमदनगर : शहरात अनेक ठिकाणी मटका (Matka Adda) खेळल्या जातो. मात्र, जिल्हा पोलीस प्रशासनाचा याकडे कानाडोळा झाला आहे. त्यामुळं शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही मटका अड्डा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय (Markandeya Vidyalaya) व प्रगत विद्यालयाजवळी मटका अड्ड्याचे स्वतः वेशांतर करत फेसबूक […]
मुंबई : भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ असे म्हणत प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक विधान केले आहे. तर अजित पवार हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी एक टोलाही लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होणार […]
नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो साई भक्त दररोज शिर्डीत हजेरी लावत असतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास घेऊन साईंचे दर्शन घेतात. तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा काही एजंट घेत असून साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आले आहे. Bacchu Kadu : CM शिंदेंचं […]
Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार […]