Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) नेवासा तालुक्यातील अनेक कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय बंड होऊन यामधून सत्तापालट झालं. त्यांनतर नगर आमदार शंकरराव गडाख यांनी मंत्रीपदाच्या काळात नेवासा तालुक्यात एकूण 78 कोटी रुपयांचे कायम मंजूर करण्यात आली होती. मात्र सत्तांतरानंतर या कामांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र विकासकामांसाठी […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करु नका. आमदार अपात्रतेबाबत पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णय घेतला जावा, असे तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. याशिवाय नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रकही न्यायालयाने फेटाळले असून येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले. उद्धव […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) येथे महसूल भवन इमारतीचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महसूल भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. MP Election 2023 […]
मुंबई : राज्य सरकारने बाह्ययंत्रणेच्या अर्थात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आतापर्यंत चार विभागांतील 11 हजार 203 जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर केले आहेत. तर नोव्हेंबरपर्यंत याच पद्धतीने एक लाख पदे भरण्यात येणार आहेत, असे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिले आहे. याच वृत्तावरुन राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही ठराविक व्यक्तींच्या जवळच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी कंत्राटी […]
NCP Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट (NCP Crisis) सत्तेत सहभागी आहे. मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, ही सुनावणी सुरू होण्याआधीच अजित पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) […]
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा, असा सबुरीचा सल्ला स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाला दिला आहे. ते पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. […]