मुंबई : एकीकडे लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असतानाच काँग्रसमधील अंतर्गत धुसफूस समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटासमोर काँग्रेस झुकली असल्याचा जाहीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. तसेच अमोल कीर्तिकरांसाठी आपण काम करणार नसून, आठवडाभर पक्षातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेता याची वाट बघणार असून, अन्यथा मी वेगळा […]
Chhagan Bhujbal : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. […]
Prakash Ambedkar Annaoused Loksabha Candidate Name : प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करत लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत युती करणार असल्याचीही घोषणा केली आहे. मात्र, याबाबत जरांगेंनी 30 मार्चपर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आल्याचे आंबेडकरांनी सांगितले. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे […]
अहमदनगर : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उमेदवारीला मोठा विरोध होत असतानादेखील उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना (Bhausaheb Waghchaure) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीत (Shirdi Loksabha) ठाकरेंची विजयाची मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतून महाविकास आघाडीचा उमेदवार […]
मुंबई : भाजपनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान पाच खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात […]
सातारा : एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार फ्लेक्स म्हणून झळकत असले आणि ते भव्य रॅलीही काढत असले तरी साताऱ्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या सर्व जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत. भाजप नेते उदयनराजे यांची समजूत काढतील, असे म्हणत ही जागा […]