शिर्डी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (दि. 16) देवेंद्र फडणीसांचा ‘मी पुन्हा येईल’ चा पुनुरूच्चार करत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर देत अजितदादांसमोरचं पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय नेते अजूनही माझ्या मी पुन्हा येईलच्या दहशतीत असल्याचे देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी शरद पवारांचे नाव न घेता म्हटले आहे. […]
Shasan Aaplya Dari Ahmednagr : अहमदनगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना जाण्यायेण्याची सोय म्हणून जिल्ह्यातून तब्बल 600 बसेसची सोय करण्यात आली आहे. दरम्यान महामंडळाच्या बसेस या […]
Shirdi News : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डीमधील काकडी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उत्साही कार्यकर्त्यांकडून देखील बॅनरबाजी करण्यात येत आहे. यातच एका बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतच्या एका बॅनरवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) व शरद […]
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी बाहेर पडलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिलीच सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली होती. त्यानंतर दुसरी सभा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीडमध्ये आज होणार आहे. या सभेआधीच राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. शरद पवार आज धनंजय मुंडे यांच्यावर काय बोलतात याची उत्सुकता आहे. मंत्रीपद मिळालं नाही […]
Rohit Pawar vs Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना आ. पवार यांनी खेकड्याची उपमा देत मंत्री सावंत यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांची ही टीका सावंतांना चांगलीच झोंबली असून त्यांनीही पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. यापुढे तुम्ही अशाच भाषेत टीका करण्याचा प्रयत्न […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खरीपाचेही काही अंशी क्षेत्र वाया गेले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर पशुधनाकरीता चार उपलब्ध करुन देण्याचे आवाहन विचारात घेवून अंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आता नंबर […]