Mla Rohit Pawar : मागील अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसी प्रश्नावर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला पाहिजे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी उपोषण तसेच उद्योगमंत्र्यांची भेट देखील घेतली. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे. आता खुद्द आमदार पवार यांनी या प्रश्नी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना […]
अहमदनगरः स्तनपानविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. या वर्षाची थीम ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर वर्किंग वुमेन’ ही आहे. हा धागा धरून संपूर्ण सप्ताह विविध मार्गदर्शनपर व्याख्यान, नवीन मातांना […]
अहमदनगर : गुन्हेगार कितीही अट्टल असला तरीही त्याची एखादी चूक त्याला गजाआड करण्यास पुरेशी असते. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये घडला. एका अज्ञात महिलेचा कातळापूर (ता. अकोले) शिवारात मृतदेह आढळून आला होता. मात्र तिच्या पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅडवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सदर गुन्हा हा मयत […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेला सोहळा आहे. रायगड किल्ल्यावरील या ऐतिहासिक सोहळ्याला आता 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र हाच शिवराज्याभिषेक सोहळा कुठे झाला? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ‘कोण होईल करोडपती’ या कार्यक्रमात अहमदनगर येथील एका शिक्षिकेला चक्क लाईफलाईन घ्यावी लागल्याचं समोर आलं आहे. (A teacher had to […]
Ambika Sarkar Death : साहित्यिक अंबिका सरकार यांचं पुण्यातं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबिक सरकार यांचं 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अंबिका सरकार यांच्यावर याआधीच पती आणि तीन अपत्यांच्या निधनाने दुखाचा डोंगर कोसळला होता. अंबिका सरकार यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वाचकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं […]
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज साताऱ्यातील मूळ गावी दरे इथं जात होते. त्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने राजभवनातून उड्डाण केलं होतं, मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या जुहूमधील पवन हंस हाऊस इथं हेलिकॉप्टर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती […]