मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदानंतर आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरही दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या 9 पैकी 6 आमदारांनी याबाबत थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच उपसभपती नीलम गोऱ्हे यांच्याकडे यासाठी दावा करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनीही या ‘लेट्सअप […]
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच शालेय परिसरात किरकोळ वादातून मोठ्या घटना देखील घडू लागल्या आहेत. या गोष्टींना आळा बसावा यासाठी व रोडरोमिओ तसेच टवाळखोरांना वचक बसावा यासाठी आता दामिनी पथक रस्त्यावर उतरले आहे. नगर […]
Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पहिले आपापले पक्ष एकसंघ ठेवावेत, त्यानंतर तीन पक्षांची मूठ बांधावी अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले असता त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.(nagpur Devendra Fadnavis criticize on Mahavikas Aghadi shivsena thackeray group congress NCP) ‘आता मंत्रिमंडळ […]
Ahmedangar Crime : श्रीरामपूर-वाकडी रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखाकडुन जेरबंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित सात आरोपींच्या टोळीकडून 5 लाख 61 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती […]
Ahmednagar : जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर अशी प्रकरणे चांगली गाजू लागली आहे. यातच हे प्रकरण थेट अधिवेशनात उपस्थित झाल्याने यावरून राजकारण देखील तापू लागले आहे. दरम्यान याच दोन मुद्द्यांवरून आज राहुरीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये भाजप खासदार […]
Ahmednagar News : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याच्या सौंदर्यात आता आणखी भर पडणार आहे. कारण नगरचे रेल्वे स्टेशन आता आणखी समृद्ध होणार आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, बेलापूर व नगर शहरातील रेल्वे स्टेशनला भरघोस निधी प्राप्त झाला आहे. यामुळे आता या तिन्ही रेल्वे स्थानकांचा आता कायापालट होणार आहे. नगरच्या रेल्वे स्थानकाचा समावेश अमृतभारत स्टेशन योजनेत करण्यात […]