अमहदनगर : जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर फिरायला गेलेल्या पुण्यातील 6 पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिरताना गडावरील घनदाट जंगलात हरविल्याने गुरुवारी संध्याकाळी या सहाही जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. मात्र पावसामुळे आणि थंडीमुळे यातील एकाचा मृत्यू झाला. अनिल गिते असं मृत पर्यटकाचं नाव आहे. तर अन्य 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यातील तिघांची […]
Ahmedngar BJP : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात भाजपा व शिवसेनेची युती राहिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या युतीला तडे गेले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले व विकासकामांना वेग आला. या युतीच्या माध्यमातून नगरमध्येही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमीनीचे दोघा भावांच्या नावे वेगळे खातेउतारे करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणे महिला तलाठ्याला चांगलीच महागात पडली आहे. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे हिच्याविरूद्ध लाच स्वीकारल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने तिला ४ वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली […]
मुंबई : पुणे ते कागल या महामार्गाला 20 वर्ष पूर्ण झाली. यातील सातारा ते कागल या मार्गावर आता सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र तरीही इथे किणी आणि तासवडे टोल नाक्यांच्या माध्यमातून वसुली सुरु आहे. ही वसुली कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित करत कराडच्या दोन्ही आमदारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना विधानसभेतच घेरलं. यावर उत्तर […]
Ram Shinde vs Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीवरून आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही. या मुद्द्यावर दोघांत आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. रोहित पवार यांनी टीका केल्यानंतर आता आमदार राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली […]
Nashik Nikhil Bhamare Join Bjp Media Cell : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आणि महिनाभर तुरूंगवास भोगलेल्या तरूणास भाजपनं मोठी जबाबदारी दिली आहे. निखिल भामरे असे भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्त करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. भाजपच्या या नियुक्तीमुळे आगामीकाळात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. […]