Being punished for being a patriot; Sameer Wankhede’s reaction after CBI raids : एकेकाळी मुंबईतील ड्रग्ज माफियांचे (Drug mafia) कर्दनकआळ म्हणून ओळखले जाणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Bureau of Narcotics Control) (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले […]
अकोला शहरातील जुने शहर भागात हरिहरपेठमध्ये दोन गटांत राडा झाल्याची घटना घडलीय. दोन गटांत राडा झाल्यानंतर मोठी दंगल उसळ्याचं समोर आलं आहे. या घटनेत 10 जण जखमी तर 1 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर भागांत एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक करीत जाळपोळ केली आहे. तसेच राड्यामध्ये वाहनांची तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार […]
Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात (Jamkhed news) फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागून दोन जणांचा होरपळून झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड-नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन […]
Shinde-Fadnavis in Chaundi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. या जयंती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज युवराज तिसरे यशवंतराव […]
Devendra Fadanvis On Sharad Pawar : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला टोला देखील लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुमल्ला दीवाना असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला […]
Water Supply Disconnect : अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन देखील मनपाच्या वतीने नागरिकांना केले आहे. मनपाचे नागरिकांना आवाहन आज शनिवार रोजी महावितरण […]