Nashik Ganesh festival : राज्यभरात काल गणेश विसर्जनाच (Nashik Ganesh festival) उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान विसर्जन करताना नाशिकमध्ये (Nashik News) अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश […]
Bank Employee Agitation : देशभरातील बॅंक कर्मचारी देशव्यापी आंदोलन (Bank Employee Agitation) करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन देखील उतरणार आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत. मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका… कर्मचारी भरती करण्याची मागणी… […]
Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान यावर्षी पावसाचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे देखील पाण्याचं संकट ओढावल्याचं चित्र आहे. मात्र विद्या कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे संकट ओढवलेले आहे. यामुळे आता परिसरातील महिलांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी थेट मनपा गाठले. यावेळी महिलांनी आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्त सचिन बांगर यांची […]
Mulund Viral Video : मुंबईतील मुलुंड (Mulund Viral Video) भागात शिवसदन इमारतीच्या सचिवांनी एका मराठी दाम्पत्याला घर नाकारल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यामध्ये तृप्ती देवरूखकर -एकबोटे या महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढले होते. त्यानंतर या महिलेच्या मदतीला मनसे धावून आली आहे. तसेच या महिलेने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन […]
Ajit Pawar : अजित पवार भाजपबरोबर आले असून त्यांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. बहुमतातील सरकार असताना अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोबत घेण्याची भाजपला गरज नव्हती, असे सांगितले जात होते. दुसरीकडे मात्र अजित पवार सोबत आल्याने राज्यात भाजप (BJP) युतीला बळ मिळाले असून आगामी निवडणुका एकत्रितच लढण्याच विचार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता […]
Pune Rain : राज्यात काल गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan 2023) दिवशी पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. पुण्यातील (Pune Rain) सिंहगड रोड परिसरात तुफान पाऊस झाला. इतका की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचले. लोकांच्या घरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अजूनही पाऊस बरसतच आहे. आजही राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तीन […]