दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
अहमदनगर रेल्वे स्थानक आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक नावाने ओळखले जाणार आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता.
अहिल्यानगर शहरातील युवा शिल्पकार यश सुदाम वामन यांच्या शिल्पाला दुसऱ्या क्रमांकांचं पारितोषिक मिळालं.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत आहे
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.