Tehsildar ला बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. या तहसिलदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र (Santosh Deshmukh Case Chargesheet) न्यायालयात दाखल करण्यात आलं.
Prakash Ambedkar यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला.
खाजगी हॉटेल्स आणि ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा, ढाब्यांसाठी नियमावली लागू करा, सर्व बसस्थानकांत सीसीटीव्ही बसवा
मुंडेंच्या हत्येला एक वर्ष झाले तरीही त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नाही, त्यामुळे गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
लक्ष्मण उतेकरांनी शिर्के कुटुंबीयांची माफी मागितली अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. मात्र, उतेकरांनी माफी मागितलीच नाही, असं शिर्केंनी सांगितलं.