काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या स्वप्नांकडे बघत असल्याचा दावा केला.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यामुळे शिवाजी वाटेगावकरांनी गोपीचंद पडळकरांना सज्जड दम भरला.
ST Recruitment मध्ये 8 हजार नवीन बसेस येणार आहेत. त्यासाठी 17450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे.
Zilla Parishad election साठी नवीन सर्कल रोटेशन आखण्यात आलं आहे. यावर आक्षेप घेणाऱ्या तब्बल चार याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळल्या आहेत.
Ahilyanagar Transportation नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याची सुधारित अधिसूचना जारी केली आहे.