स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलायं.
समृद्धी महामार्गावर खिळे नाहीत, तर महामार्गाला पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी त्यात रसायन भरण्यासाठी लावलेले नोझल असल्याचं एमएसआरडीडीसकडून सांगण्यात आलंय.
भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
रोहित पवारांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांना म्हणू द्या. अजित पवारांची पाठराखण करू द्या. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार
राहुरीत नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलायं.
या कायद्यासंदर्भात आम्ही अनेक सूचना केल्या होत्या मात्र त्या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली