Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जच्या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केल्याचं दिसून आलं होतं. काही नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाठीचार्जचे आदेश असा आरोप तर काहींकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टातील नाहीतर हैदराबाद संस्थानातील […]
जालना : मराठा आरक्षणाच्या (Jalna Maratha Reservation Protest) मुद्द्यावर उपोषण आणि आंदोलनाला बसलेल्यांवर पोलिसांकडून आमानुष माराहाण करण्यात आली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जखमींची माफी मागितली आहे. त्यावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरेंगेंनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी किमान माणुसकी म्हणून क्षमायाचना केली असेल तर, चांगली गोष्ट आहे. पण, माफी […]
Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं राज्यातील परिस्थिती चिघळलेली आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली. दरम्यान, आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी […]
Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्याने काम करीत असून आम्ही आरक्षण देणारचं आहोत, मराठा समाजाने थोडा संयम ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जालन्याच्या घटनेनंतर सह्याद्री अतिथीगृहावर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. […]
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांचा संघर्ष आपण पाहत आहोत. तसाच आणखी एक संघर्ष बलाढ्य राजकारणी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्याने ग्रामपंचायत आणि बाजार समितीमध्ये धक्के दिलेच. परंतु आता पुतण्या थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल होत आहे. दिवंगत भाजप नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र आणि श्रीगोंदा […]
मुंबई : Maratha Reservation मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबींची प्रमाणपत्रे देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे राज्यभर प्रतिसाद उमटल्यानंतर राज्य सरकार बचावात्मक पवित्र्यात गेले आहे. पोलिसांनी केलेल्या कोणत्याही कारवाईचे समर्थन सरकार हे करत असल्याचे आतापर्यंत दिसून येते. पण पोलिसांच्या लाठीमारावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आज झालेल्या पत्रकार परिषदेत थेट क्षमा […]