Maratha Andolan : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील (Maratha Andolan) लाठीमाराच्या घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा सरकारला फटकार लगावली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मुख्यमंत्री हे खोटं बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा […]
Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्या आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुढील पाच दिवस राज्याच्या विविध […]
Talathi online Exam : राज्यभरात सुरु असलेल्या तलाठी भरती परिक्षेत हायटेक कॉपीचे प्रकार अद्यापही सुरुच आहेत. नाशिक नागपूरनंतर आता पुन्हा अमरावतीत हायटेक उपकरणांसह पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. अमरावतीतल्या एका परिक्षा केंद्रावर एका उमेदवाराला हायटेक उपकरणांसह अटक करण्यात आली असून सध्या या आरोपीची अमरावती पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. Jalna Maratha Protest : […]
हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवालीमध्ये मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले आहे. तर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधक करत आहे. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत हल्ल्यात जखमी झालेल्यांची क्षमाही मागितली आहे. त्यानंतर फडणवीस यांच्यावर […]
नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोहा-कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटाने 18 पैकी 10 जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. प्रताप पाटील चिखलीकरांचे मेहुणे असलेले शिंदे यांच्या गटाने 18 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजूनही खासदार चिखलीकरांचं […]
Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं परिस्थिती चिघळली आहे. या लाठीचार्जमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याने राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहेत. दरम्यान, आता मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक संजय लाखे पाटील […]