अहमदनगर: कर्जतमधील एमआयडीसीवर आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार संघर्ष पाहिला मिळाला. या एमआयडीसीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एमआयडीसी मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आता तब्बल दोन एमआयडीसी मंजूर करून बाजी मारली आहे. […]
जालना : लढा पुढे चालू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लढा हा एक दिवसाचा नसतो. महात्मा गांधी यांच्यापासून आपण बघितलं आहे स्वातंत्र्याचा लढा चालत राहिला. सत्ताधारी व्यवस्थित आले की लढा यशस्वी होतो. चर्चिल होते तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, असं सांगत होते. पण ते हरले, अॅटली आले. त्यांनी सांगितलं आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असा […]
Sharad Pawar : जालन्यात उपोषण करणाऱ्या शेतकरी, महिला, लहान मुलांवर हल्ला करण्यात आला, हा हल्ला करण्याची गरजच नव्हती, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. जळगावात आज राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते. फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल शरद पवार […]
Sharad Pawar Vs Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली असल्याची कबुलीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिली आहे. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. Bharat : ‘इंडिया’च नाही तर ‘या’ […]
जळगाव : अमळनेरचे तीनवेळचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (5 सप्टेंबर) जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेपूर्वी पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. बी. एस. पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक […]
Udhav Thackeray : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला मात्र तरी देखील अपेक्षित असा पाऊस झाला नाही आहे. अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील झाली आहे. दरम्यान, याच परिस्थिची माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 8 सप्टेंबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी काळात विधानसभा […]