आत्ता आमच्याकडे 44 प्लसचा आकडा आहे, आगे, आगे, देखो हा आकडा वाढणारच असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार पाटील पहिल्यांदाच जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. WC Qualifiers 2023: नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र, स्कॉटलंडला नमवून केला अंतिम दहामध्ये प्रवेश पुढे बोलताना […]
Dhananjay Munde Meet Pankaja Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे ट्विटमध्ये म्हणाले की, राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव […]
Thackeray Group vs Shinde Group : राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुटीने आधीच जर्जर झालेल्या शिवसेनेसाठी (उबाठा) परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. विधानपरिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी […]
सध्या राज्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुरु आहेत. यातच नगरमध्ये देखील काही महत्वाच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांची पुण्याला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली आहे. Video : अजितदादांची एन्ट्री राजीनाम्याची चर्चा, चेहऱ्यावर टेन्शन अन् शिंदे हसत म्हणाले आमदार… […]
राज्यात सुधारित वाळू धोरण तयार करण्यात आले असून धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल, या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबई मंत्रालयात येथे महसूल […]
मागील एक वर्षांच्या कालावधीत घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात निवडणुका होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याचे संकेतच दिलेत. विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. अजिदादांना […]