Ajit Pawar Press Conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घतेली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. 30 जून रोजी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाल्याची माहिती पटेल यांनी दिली. या बैठकीत सर्वांनी अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडले. यावेळी सर्वानुमते अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष […]
President Draupadi Murmu at Shirdi : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराला भेट देऊन साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रपती […]
Raj Thackeray : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात अनेक अविश्वसनीय घडामोडी घडत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीचा अधिक तपशील समजू शकला नसला तरी ठाकरे-शिंदे भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांच्याबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि […]
BRS Harshvardhan Jadhav : बीआरएस पक्ष आता हळूहळू महाराष्ट्रात देखील शिरकाव करत आहे. त्यानंतर हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला जातो आहे. यावर बोलताना बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी हे आरोप फेटाळत भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच कोण काय बोलत आहेत याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. आमच्या पक्षाचे ध्येय […]
Devendra Fadnavis on Sharad Pawar : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते […]
Harshvardhan Jadhav: आगामी काळात राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका या होणार आहे. यातच अनेक पक्षांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरु आहे. सध्या राज्यात देखील निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी विविध ठिकाणचे दौरे करत आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव हे बीआरएस पक्षाकडून लोकसभा की विधानसभा कोणती निवडणूक लढवणार? याबाबत खुद्द जाधव यांनी स्पष्ट केले. आपल्याला पक्ष जो आदेश देईल ते […]