Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar ) यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी सवाल केला आहे की, पवारांनी मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. Bharat Jadhav: भरत जाधवचे मोठ्या […]
Sanjay Raut : इंडिया विरुद्ध भारतचा (INDIA vs Bharat) वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरोधकांनी दिलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) घाबरून आता मोदी सरकारने थेट देशाच्या नावातूनच ‘इंडिया’ शब्द काढून टाकण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. आता या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे. […]
Sanjay Raut : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा मात्र जाहीर केलेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकावर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारला टोले लगावले आहेत. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मागील आठ दिवसांपासून ते उपोषणावर आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. यामुळे आता त्यांची तब्येत बिघडली आहे. आज डॉक्टरांचे […]
Uddhav Thackeray : भारताचे माजी सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे वयाच्या 68 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले. लंडन येथे त्यांनी तिसरे लग्न केले. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पार्टीत ललित मोदीही (Lalit Modi) दिसला. यावरूनच साळवे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारही अडचणीत आले आहे. याच मुद्द्यावर आता ठाकरे […]
Pankaja Munde : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली आहे. सोमवारपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुंडे या दहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या यात्रेदरम्यान धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहेत तसेच नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. या यात्रेदरम्यान नाशिकमध्ये आल्या असता आगामी […]