NCP Political Crisis : शरद पवार यांना याआधी भाजपशी जवळीक साधण्यासाठी कधी संकोच वाटला नव्हता. पण आपल्या मुलीच्या सल्ल्यानेच ते सर्व कृती करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यावेळी त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केले आहे. शरद पवार यांना यापूर्वी भाजपशी सलगी करण्यासाठी कधीही संकोच वाटला […]
Maharashtra Politics : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक आवाहन केलं होत. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं आव्हाड […]
Beed Crime : बीड जिल्ह्याच्या केज पोलिसांनी एका कुंटनखाण्यावर छापा टाकून त्यामध्ये 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. या घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केजमधील कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत ठाकरे गटाचे (shivsena thackeray group)जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे(ratnakar shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचा […]
Maharashtra Politics : सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा वारंवार समोर येत आहे. आमदारांनीही तशाच पद्धतीची वक्तव्ये केल्याने या चर्चात तथ्य असल्याचेही जाणवू लागले आहे. ज्या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकारमध्ये एन्ट्री घेतली त्या दिवसापासून शिंदे गटातील आमदारांचा अविर्भाव पूर्ण बदलून गेला आहे. त्यामुळे आमच्यात कोणीही नाराज नाही, […]
NCP Sharad Pawar : शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांची पहिलीच सभा नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात आहे. येवल्यामध्ये आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आज सकाळी शरद पवार नाशिकमध्ये झाले. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी त्यांची येवल्यात जाहीर सभा होणार आहे. […]
Sushma Andhare vs Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केली. या प्रवेशानंतर त्यांच्यावर ठाकरे गटातील नेते कडाडून टीका करत आहे. आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हा एकदा गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला […]