राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठीच शरद पवारांची धडपड सुरु असल्याची टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर अहमदनगर दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमानिमित्त शेवगाव तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जपानमध्ये आभाळ फाटलं! 15 ठिकाणी भूस्खलन, 20 नद्यांना महापूर…#JapanRain #Rainnews #japanlandslide https://t.co/ryCMz9CYLc — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 9, 2023 दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर […]
Maharashtra Rain : मान्सून दाखल झाल्यापासून कोकण भागांत चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागांत अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. काही भागांत मुबलक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्यांची कामे रखडली आहेत. पुढील 4 ते पाच दिवस कोकणात पावसाची संततधार बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून […]
Sharad Pawar on Narendra Modi : दहा-बारा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जाहीरपणे सांगतो, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न […]
Amol Kolhe On BJP: अजित पवारच्या (Ajit Pawar) बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) नाशिकमधून आपला झंझावात सुरु केला. आज शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा असा टोला यावेळी […]
Sharad Pawar : मी आज येथे कुणावर टीका कररण्यासाठी नाही तर तुमची जाहीर माफी मागण्यासाठी आलो आहे. राजकारणात शक्यतो माझे अंदाज कधी चुकत नाहीत. पण, येथे मात्र माझी चूक झाली. कारण, माझा जो अंदाज होतो त्यावर तुम्ही मते दिली. पण अंदाज चुकल्याने तुम्हालाही यातना झाल्या. म्हणून तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य ठरतं, अशा शब्दांत […]
NCP Political Crisis : शरद पवार यांना याआधी भाजपशी जवळीक साधण्यासाठी कधी संकोच वाटला नव्हता. पण आपल्या मुलीच्या सल्ल्यानेच ते सर्व कृती करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यावेळी त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केले आहे. शरद पवार यांना यापूर्वी भाजपशी सलगी करण्यासाठी कधीही संकोच वाटला […]