Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील काही नेत्यांवर टीका केली. यानंतर आता ठाकरे गटाचे स्थानिक […]
Nitin Gadkari : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर […]
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामध्ये आता येत्या 24 तासांत राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर […]
जेजुरी : नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांची कोयत्या-कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार ते पाच जणांनी त्यांच्यावर शेतातच कोयता अन् कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यातच ते गतप्राण झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचही जणांचा शोध सुरु आहे. पानसरे हे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी), Nilam Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उबाठा गटाकडून शिंदे गटात प्रवेश केला. सध्या त्यांच्यावर सध्या विधनसभा सभापती पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. अस असताना त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी सुरू आहे. ती कोण करणार का? दरम्यान विधान परिषदेचे एक्टिंग सभापती यांनी पक्षांतर केल्याची कदाचित देशातली पहिली घटना आहे. संसदीय प्रथा […]
Asim Sarode On Neelam Gorhe : एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्ष प्रवेशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देणे बेकायदेशीर […]