पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील […]
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आता स्पष्टपणे बाहेर येऊ लागली असून त्याला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हवा दिली जात आहे. ठाकरे […]
व्यवसायावरुन टीका करणं म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, या शब्दांत उद्योगममंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आधी रिक्षा चालवायचे आता टेम्पो चालवत असल्याचं विनायक राऊत म्हणाले होते. त्यावरुन आता उदय सामंतांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिंदेंचे किती आमदार परतणार? राऊतांनी थेट […]
Raj Thackeray : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीतील घालमेल वाढली आहे. आघाडीतील घटक पक्ष नवीन मित्राची शोधाशोध करत आहेत. यातच मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसे नेते अभिजीत पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या […]
वर्षा निवासस्थानावरील बैठक खेळीमेळीत झालीय, संभ्रम निर्माण करुन राजकीय पोळी भाजू नका, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना सज्जड दम भरलायं. दरम्यान, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याची माहिती समोर आली होती. तर वर्षा निवासस्थानावर शिवेसेनच्या झालेल्या बैठकीत दोन आमदारांची मंत्रिपदावरुन जुंपल्याच्याही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर उदय […]
Priesident Draupadi Murmu at Nagapur : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी […]