पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा 5 जानेवारी रोजी भरदुपारी कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर काल (दि.7) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची शरद मोहोळच्या पत्नी आणि भाजप पदाधिकारी स्वाती मोहोळ यांनी भेट घेत न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज (दि.8) भाजप आमदार नितेश राणे […]
Ajit Pawar : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अद्यापही न सुटल्यानं मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीला आम्ही मुंबईत येणार, असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. तर कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या भरतीच्या परीक्षेत 200 गुणांच्या परीक्षेत 48 उमेदवारांना दोनशेहून अधिक गुण मिळाल्याची बाब स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निदर्शनास आणली आहे. त्यामुळे तलाठी भरती (Talathi Bharti) पुन्हा एकदा वादात सापडली असून विरोधकांनी या परीक्षेचा मुद्दा […]
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात मोडी लिपी तज्ज्ञांना जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी येथील नोंद आढळली. त्यामुळं जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) मिळण्याचा मार्ग […]
Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. हवामानानं नव्यानं तालरंग दाखवायला सुरूवात केली. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, येत्या २४ तासांत अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) पडेल, असे […]